Shubham Banubakode
जगभरातील अनेक शहरं ही विविध कारणांसाठी प्रसिद्ध आहे. पण एक शहर असं आहे, जे खास ‘जुळ्या मुलां’साठी ओळखलं जातं.
Twin Capital of the World Igbo-Ora
esakal
या शहरात प्रत्येक घरात जुळी मुल जन्माला येतात. त्यामुळेच या शहराला ‘Twin Capital of the World’ म्हटलं जातं.
Twin Capital of the World Igbo-Ora
esakal
या शहराचं नाव Igbo-Ora असून ते नायजेरियात आहे.
Twin Capital of the World Igbo-Ora
esakal
इथे प्रत्येक 1000 मुलांमागे तब्बल 158 जुळी मुलं जन्माला येतात. हे प्रमाण जगभरात सर्वाधिक आहे.
Twin Capital of the World Igbo-Ora
esakal
Igbo-Ora शहरात प्रत्येक घरात जुळी मुलं दिसतात. त्यामुळे हे शहर खास ठरतं.
Twin Capital of the World Igbo-Ora
esakal
इथे दरवर्षी ‘Twins Festival’ साजरा केला जातो, जिथे जुळ्या मुलांचा आनंद साजरा केला जातो.
Twin Capital of the World Igbo-Ora
esakal
अमेरिकेत 1000 मुलांमागे 33 जुळी, तर युरोपमध्ये सुमारे 16 जुळी मुलं जन्माला येतात.
Twin Capital of the World Igbo-Ora
esakal
भारतामध्येही Kodinhi हे गाव जुळ्या मुलांसाठी प्रसिद्ध आहे. इथे 1000 मुलांमागे सुमारे 45 जुळी मुलं जन्माला येतात.
Twin Capital of the World Igbo-Ora
esakal
Most Dangerous Places in the World
esakal