महाराष्ट्र SSC बोर्डाची पहिली १० वीची परीक्षा कधी झाली?

Vinod Dengale

बोर्डाची पहिली परीक्षा

आज महाराष्ट्र १० वी SSC बोर्डाचा निकाल लागल्याने अनेकांना प्रश्न पडला आहे की १० वी बोर्डाची पहिली परीक्षा कधी झाली?

SSC Board

बोर्डाची स्थापना

१ जानेवारी १९६६ रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची स्थापना झाली.

SSC Board

नवीन शिक्षण पद्धती

त्यानंतर १९६८-६९ पासून १०+२+३ ही नवीन शिक्षण पद्धती सुरू झाली.

SSC Board

अभ्यासक्रम

५ व्या इयत्तेसाठी १९६८ मध्ये हा नवीन अभ्यासक्रम लागू झाला. तर हळूहळू प्रत्येक वर्गासाठी नवीन सिलॅबस लागू होत गेला.

SSC Board

नवे विषय

यात इंग्लिश आणि गणित हे दोन्ही विषय अनिवार्य करण्यात आले.

SSC Board

मार्च-एप्रिल १९७५

महाराष्ट्र बोर्डाची पहिली १० वी SSC परीक्षा मार्च-एप्रिल १९७५ मध्ये झाली आणि त्याच वर्षी जूनमध्ये निकाल लागला.

SSC Board

स्रोत

याबाबत MSBHSE बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर माहिती उपलब्ध नसली तरी काही ठिकाणी मार्च-एप्रिल १९७५ या वर्षाचा उल्लेख आढळतो.

SSC Board

डकवर्थ-लुईस नियम म्हणजे नेमकं काय?

eSakal

हेही वाचा