सकाळ डिजिटल टीम
आत्ता पर्यंत तुम्ही नाशिकच्या मिसळचे नाव खूप एकले असेल.
नाशिक म्हंटल की इथली मिसळ खूप लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहे. हे सर्वांनाच माहीत आहे.
पण नाशिकची प्रसिद्ध आणि लोकप्रिय मिठाईं कोणती आहे तुम्हाला माहीत आहे का?
नाशिकची प्रसिद्ध आणि नामवंत मिठाईं कोणती आहे जाणून घ्या.
बुधा हलवाई हे नाशिक मधील सर्वाधीक प्रसिद्ध मिठाईचे दुकान आहे.
1956 पासून हे नाशिकरांच्या सेवेत आहे. मिठईं म्हटले की नाशिकरांना बुधा हलवाईंची आठवन होतेच.
बुधा हलवाईं यांची जिलेबी खूप प्रसिद्ध आहे. ते त्यांची कुरकुरीत जिलेबी ही त्यांची ओळख आहे.
जिलेबी, गुलाबजामुन, श्रीखंड, बासुंदी, खवा, पेढे, खुरचंद वडी, दही.
गठिया, ढोकळा त्यांचे यांसारखे अनेक पदार्थ देखील लोकप्रिय आहेत.