महाराष्ट्राचा राज्यमासा कोणता? ९९ टक्के लोकांना माहिती नाही

Pranali Kodre

राज्यप्राणी आणि राज्यपक्षी

महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू, तर राज्यपक्षी हरियाल असल्याचे अनेकांना माहिती आहे.

Maharashtra’s Official State Animal & Bird

|

Sakal

राज्यमासा

मात्र अनेकांना हे माहित नाही की महाराष्ट्राचा राज्यमासाही आहे.

Maharashtra’s Official State Fish : Silver Pomfret

|

Sakal

मासेमारी

महाराष्ट्र राज्याला मोठी किनारपट्टी लाभली आहे, तसेच अनेक प्रसिद्ध नद्याही महाराष्ट्रात आहेत, त्यामुळे अनेकांसाठी मासेमारी हा प्रमुख उद्योग आहे.

Maharashtra’s Official State Fish : Silver Pomfret

|

Sakal

राज्यमासा कोणता?

यातूनच सप्टेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र सरकारने राज्यमासा म्हणून पांढऱ्या पापलेटला (Silver Pomfret) घोषित केले.

Maharashtra’s Official State Fish : Silver Pomfret

|

Sakal

शास्त्रीय नाव

पांढऱ्या पापलेटचे शास्त्रीय नाव Pampus argenteus आहे.

Maharashtra’s Official State Fish : Silver Pomfret

|

Sakal

Maharashtra State Fish

गेल्या काही वर्षात पापलेटचे उत्पादन घटल्याने त्याच्या संवर्धनासाठी आणि कोळी बांधवांच्या रोजगाराचे रक्षण व्हावे म्हणून याला राज्यमासा म्हणून घोषित केले.

Maharashtra’s Official State Fish : Silver Pomfret

|

Sakal

उपजीविकेचे मुख्य साधन

पांढरा पापलेट महाराष्ट्राच्या विस्तीर्ण किनारपट्टीवर आढळणारा मासा असून कोळी बांधवांच्या उपजीविकेचे मुख्य साधन आहे.

Maharashtra’s Official State Fish : Silver Pomfret

|

Sakal

जगभरात मागणी

दियासला चपटा आणि चवीला उत्कृष्ट असणाऱ्या पांढऱ्या पापलेटला फक्त महाराष्ट्रात नाही, तर जगभरातच मागणी असून भारतातून सर्वाधिक निर्यात होणाऱ्या सी-फूडपैकी आहे.

Maharashtra’s Official State Fish : Silver Pomfret

|

Sakal

थव्याने राहतात पापलेट

समुद्राच्या उथळ आणि गाळाच्या भागात हे मासे प्रामुख्याने थव्याने राहतात.

Maharashtra’s Official State Fish : Silver Pomfret

|

Sakal

Expensive Fish

हा पापलेट मासा भारतातील सर्वात महागड्या माशांपैकी एक आहे.

Maharashtra’s Official State Fish : Silver Pomfret

|

Sakal

जिथे उन्हाळाही थंड वाटेल, असं भारतातलं मस्त ठिकाण

Coorg, Karnataka Travel

|

Sakal

येथे क्लिक करा