Yashwant Kshirsagar
समुद्रसपाटीपासून १४०० मीटर उंचीवर वसलेले महाबळेश्वर हे धुक्याने भरलेले व्ह्यू पॉइंट्स आणि निसर्गरम्य दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे.
Maharashtra Budget Tourist Places
esakal
आर्थर लेक, रंधा धबधबा आणि कळसूबाई शिखर ट्रेक यामुळे हे ठिकाण साहसी प्रेमींसाठी स्वर्ग आहे.
Maharashtra Budget Tourist Places
esakal
वर्सोली आणि नागाव बीचसोबतच कुलाबा किल्ला हे अलिबागचे मुख्य आकर्षण आहे.
Maharashtra Budget Tourist Places
esakal
स्वच्छ किनारे, जलक्रीडा आणि अरबी समुद्राचे सुंदर दृश्य यामुळे गणपतीपुळे खास ठरते.
Maharashtra Budget Tourist Places
esakal
ताडोबा राष्ट्रीय उद्यानात बंगाल वाघ आणि दुर्मिळ वन्यजीव पाहण्याचा रोमांचक अनुभव मिळतो.
Maharashtra Budget Tourist Places
esakal
हिरवीगार टेकड्या, धबधबे आणि शांत वातावरणामुळे इगतपुरी एक हिडन जेम आहे.
Maharashtra Budget Tourist Places
esakal
येथील यशवंत तलाव आणि कमळ तलाव निसर्गप्रेमींसाठी खास आकर्षण आहेत. कॅम्पिंगसाठीही उत्तम ठिकाण आहे.
Maharashtra Budget Tourist Places
esakal
मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि हिरवीगार दऱ्या यामुळे चिक्कलदरा कौटुंबिक सहलीसाठी उत्तम पर्याय आहे.
Maharashtra Budget Tourist Places
esakal
आशियातील दुसरे सर्वात उंच ज्वालामुखी पठार आणि सुंदर व्ह्यू पॉइंट्स यामुळे पाचगणी खास ठरते.
Maharashtra Budget Tourist Places
esakal
Indian Railway Rules
esakal