मराठवाडा-विदर्भाची तहान भागणार नाही? जायकवाडीसह धरणांमध्ये किती पाणी शिल्लक?

Vinod Dengale

पाऊस

यंदा राज्यभरात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने अनेक भागांमध्ये दुष्काळाची शक्यता निर्माण झाली आहे. याचा परिणाम धरणांमधील पाणीसाठ्यावरही दिसून येत आहे.

Marathwada-Vidarbha Face Water Shortage

|

eSakal

मराठवाडा

यंदा राज्यभरात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने अनेक भागांमध्ये दुष्काळाची शक्यता निर्माण झाली आहे. याचा परिणाम धरणांमधील पाणीसाठ्यावरही दिसून येत आहे.

Marathwada Wtare Shortage

|

eSakal

अमरावती

अमरावती विभागातील धरणांमध्ये सध्या 64.40% पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच काळात हा साठा 84.70% होता.

Amaravati Water Update

|

eSakal

नागपूर

नागपूर विभागात एकूण पााणीसाठयापैकी 72.43 टक्के पाणीसाठा शिल्लक असून गेल्यावर्षीपेक्षा 13 टक्के कमी आहे.

Nagpur latest water 

|

eSakal

तोतलाडोह

नागपूर विभागातील तोतलाडोह धरण सध्या केवळ 57% भरले आहे. गेल्या वर्षी याच काळात धरण 100% भरले होते.

Totaladoh Dam water level

|

eSakal

जायकवाडी

छत्रपती संभाजीनगर विभागातील जायकवाडी धरणात सध्या 81% पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच काळात धरण 100% भरले होते.

Jayakwadi Dam Water Storage

|

eSakal

मराठवाडा

छत्रपती संभाजीनगर वगळता बीड, धाराशिव, लातूर आणि परभणी जिल्ह्यांमध्येही पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे.

low water level district

|

eSakal

चिंता

मराठवाडा आणि विदर्भातील धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाईची चिंता वाढू शकते.

Water Concern

|

eSakal

बाजीराव पेशव्यांनी मस्तानीला जिथे ठेवलं होतं ते क्षेत्र माहुली 1880 मध्ये असं दिसायचं

Rare 1880 Photo of the Historic Place Kshetra Mahuli

|

esakal

हेही पाहा