महाराष्ट्रातली ३६५ दिवस भरणारी ZP ची शाळा; विद्यार्थ्यांचं कौशल्य ऐकून थक्क व्हाल!

Shubham Banubakode

वर्षभर सुरु राहणारी शाळा

मलेगाव कॅम्प (ता. त्र्यंबकेश्वर) येथील वाट नसलेल्या आदिवासी गावात जिल्हा परिषदेची हिवाळी शाळा वर्षातील ३६५ दिवस, दररोज १२ तास सुरू असते.

Maharashtra ZP School Open 365 Days

|

Esakal

एका शिक्षकामुळे चमत्कार

सर्जनशील शिक्षक केशव गावित आणि सहकारी बाबासाहेब उशीर यांच्या मेहनतीमुळे ही शाळा महाराष्ट्रात नावारूपाला आली आहे.

Maharashtra ZP School Open 365 Days

|

Esakal

विद्यार्थ्यी संख्या

पहिली ते पाचवी असलेली शाळा आज बालवाडी ते बारावीपर्यंत पोहोचली असून येथे सध्या ७६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

Maharashtra ZP School Open 365 Days

|

Esakal

अधिकारी घडवण्याचा ध्यास

लहान वयापासून पाठांतर, इंग्रजी संभाषण, स्पेलिंग, आवडीनिवडीचे शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने बोलके केले जाते.

Maharashtra ZP School Open 365 Days

|

Esakal

शाळेचा परिसर

सुंदर हिरवळ, फुलझाडे, लॉन, शैक्षणिक साहित्य निर्मिती, वर्ग सजावट आणि स्वच्छतेची जबाबदारी विद्यार्थी स्वतः घेतात.

Maharashtra ZP School Open 365 Days

|

Esakal

विद्यार्थ्यांचं कौशल्य

येथील विद्यार्थी दोन्ही हातांनी एकाचवेळी लिहितात, ४०० पर्यंत पाढे, संविधानातील कलमे आणि जगातील राजधान्या तोंडपाठ सांगतात.

Maharashtra ZP School Open 365 Days

|

Esakal

शिष्यवृत्तीत यश

दररोज दोन तासांचा स्पेशल वर्ग, शिष्यवृत्ती परीक्षेत १०० टक्के विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत.

Maharashtra ZP School Open 365 Days

|

Esakal

शाळेचा संदेश

संपूर्ण गाव हिरव्या रंगात रंगवून, घरांच्या भिंतींवर मुलींच्या नावांच्या पाट्या व प्रेरणादायी सुविचार रेखाटले आहेत.

Maharashtra ZP School Open 365 Days

|

Esakal

शिवरायांचा एक गुप्त किल्ला, जो औरंगजेबाला कधीच सापडला नाही

Vasota Fort

|

Esakal

हेही वाचा -