पाठमोऱ्या असलेल्या या मराठी अभिनेत्रीला ओळखलं का?

Devendra Jadhav

शिवाली परब ही महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील लोकप्रिय अभिनेत्री

शिवालीला आपण आजवर अनेक गाणी आणि सिनेमांमधून पाहिलंय

शिवालीने नुकतंच सोशल मीडियावर फोटो पोस्ट केलेत

शिवालीने तिचा सहकलाकार निमिष कुलकर्णी सोबत फोटो पोस्ट केेलेत

शिवाली आणि निमिष या दोघांच्या फोटोवर त्यांच्या फॅन्सनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.

शिवाली सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये सहभागी आहे

प्रियाचा नवरा शंतनु मोघे सुद्धा लोकप्रिय अभिनेता आहे