Vinod Dengale
तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात यश हवंय? तर मग ज्योतिष आणि पंचांगनुसार महाशिवरात्रीला करा हा खास शिवउपाय!
Mahashivratri Astrology Upay
eSakal
फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. हा दिवस शिव-पार्वतीच्या मिलनाचा प्रतीक आहे. त्यामुळे हिंदू धर्मात याला मोठ महत्त्व आहे.
Mahashivratri Astrology Upay
eSakal
या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्यास भगवान शिव लवकर प्रसन्न होतात. तुमच्या मनातील दुःख, रोग आणि भीती यामुळे दूर होते.
Mahashivratri Astrology Upay
eSakal
या वर्षी महाशिवरात्री 15 फेब्रुवारी 2026 ला असून यावेळी अनेक शुभ योग जुळून येणार आहेत. म्हणून या दिवशीचे उपाय अधिक प्रभावी ठरतील.
Mahashivratri Astrology Upay
eSakal
तुमच्या व्यापारात अडथळे येत असतील? तर महाशिवरात्रीला धोतऱ्याचं फळाचा खास उपाय करा.
Mahashivratri Astrology Upay
eSakal
रात्री शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर 1 धोतऱ्याचं फळ अर्पण करा आणि “श्री शिवाय नमस्तुभ्यं” मंत्र जपा.
Mahashivratri Astrology Upay
eSakal
किमान 30 मिनिटे मंदिराबाहेर थांबा. नंतर धोतऱ्याचं फळ लाल कापडात बांधा आणि आपल्यासोबत घेऊन चला.
Mahashivratri Astrology Upay
eSakal
त्यानंतर धोतऱ्याचं फळ दुकानात किंवा ऑफिसमध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवा. यामुळे लक्ष्मीप्राप्ती आणि नफा वाढतो.
Mahashivratri Astrology Upay
eSakal
रात्री 12 ते 12:30 हा सर्वोत्तम वेळ असून धोतऱ्याचं फळ अर्पण करून 12:30 ते 4 दरम्यान बांधा. शास्त्रानुसार यावेळी उपाय जास्त फलदायी असतो.
Mahashivratri Astrology Upay
eSakal
यंदा सर्वार्थ सिद्धी योग 12 तासांपेक्षा जास्त आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 7:48 हा पूजा करण्यासाठी उत्तम काळ आहे.
Mahashivratri Astrology Upay
eSakal
निशिता काल रात्री 11:52 ते 12:42 या वेळेत शिवपूजा आणि जलाभिषेक केल्यास मनोकामना पूर्ण होतात.
Mahashivratri Astrology Upay
eSakal