Puja Bonkile
महाशिवरात्री यंदा २६ फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे.
महाशिवरात्री हा दिवस भगवान शिवाला समर्पित आहे.
शिवलिंगाजवळ दिव्य उपाय केल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होते.
महाशिवरात्रीला शिव मंदिरात तुपात दिवा लावावा.
४१ दिवस करावे माता लक्ष्मी प्रसन्न होते.
हा उपाय करण्यापूर्वी कोणालाही सांगू नका.
महाशिवरात्रीच्या दिवशी तुळशीजवळ दिवा लावावा.
महाशिवरात्रीला भगवान शिवाची उपासना केल्यानंतर माता लक्ष्मी चालीसाचे पठण करावे