शशांक केतकर आजपासून दिसणार 'शो टाईम'मध्ये !

Anuradha Vipat

शशांक केतकर

अभिनेता शशांक केतकर हा कायम वेगवेगळ्या गोष्टी मधून चर्चेत असतो.

Shashank Ketkar

बड्या कलाकारांसोबत झळकणार

शशांक लवकरच " शो टाईम " या नव्या कोऱ्या वेब सीरिज मध्ये बड्या कलाकारांसोबत झळकणार आहे.

Shashank Ketkar

स्क्रीन शेयर करणार

इमरान हाश्मी सोबत तो स्क्रीन शेयर करणार असून आजपासून हॉटस्टारवर हा वेब शो येणार आहे.

Shashank Ketkar

हे बघण उत्कंठावर्धक

बॉलिवुड विश्व आणि त्याची अनोखी दुनिया यातून बघायला मिळणार असून शशांक यात काय भूमिका साकारणार आहे हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.

Shashank Ketkar

अभिनयाची जादू

शशांकने याआधी सुद्धा हिंदी वेब सीरिजमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवून दिली होती

Shashank Ketkar

भूमिका

शशांकची भूमिका ही नक्कीच वेगळी असणार यात शंका नाही.

Shashank Ketkar

कुशल बद्रिके आणि हेमांगी कवी यांची जोडी हिंदीतही घालणार धिंगाणा