महात्मा गांधींकडे कोणती डिग्री होती? दहावीत किती गुण मिळालेले? जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

प्राथमिक शिक्षण

महात्मा गांधी यांचे प्राथमिक शिक्षण राजकोटमधील शाळेत झालं होतं.

Mahatma Gandhi

|

Esakal

हायस्कूल शिक्षण

गांधीजींनी राजकोटमधील हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि १८८७ मध्ये मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केली.

Mahatma Gandhi

|

Esakal

दहावीचे गुण

गांधींच्या मॅट्रिक परीक्षेत एकूण ६२५ पैकी २४७.५ गुण मिळाल्याचे उपलब्ध नोंदींमध्ये नमूद आहे.

Mahatma Gandhi

|

Esakal

इंग्रजी गुण

दहावीच्या परीक्षेत गांधींना इंग्रजी विषयात ८९ गुण मिळाले होते, जे त्यांचे चांगले गुण होते.

Mahatma Gandhi

|

Esakal

गणित गुण

गांधींना गणितात ५९, गुजरातीमध्ये ४५ आणि सामान्यज्ञान विषयात ५४ गुण मिळाले होते.

Mahatma Gandhi

|

Esakal

इतिहास विज्ञान

इतिहासात गांधींना २०, तर विज्ञान विषयात केवळ ३४ गुण मिळाले होते.

Mahatma Gandhi

|

Esakal

कॉलेज शिक्षण

मॅट्रिकनंतर गांधींनी भावनगरच्या सामलदास कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, मात्र केवळ एक सत्र शिकले.

Mahatma Gandhi

|

Esakal

कायद्याचे शिक्षण

१८८८ मध्ये गांधी इंग्लंडला गेले आणि पुढे कायद्याचे शिक्षण पूर्ण करून बॅरिस्टर झाले.

Mahatma Gandhi

|

Esakal

कोण आहे 'मुंबईकर' स्मित मच्छार? चाकू हल्ल्यानंतरही धाडसाने वाचवला १७४ प्रवाशांचा प्राण

Smit Machchar

|

Esakal

इथं क्लिक करा