मुंबईकर स्मित यांनी आधीही केलेत संकटांशी दोन हात; चक्रीवादळ अन् अपघातात बनलेत देवदूत

सकाळ डिजिटल टीम

हवेत हल्ला

तेल अवीवकडे जाणाऱ्या विमानात को-पायलटच्या हल्ल्यानंतर कॅप्टन स्मित मछार यांनी धाडस दाखवत विमान सुखरुप उतरवलं.

smit machchar

धाडसी बचाव

गंभीर जखमी असूनही कॅप्टन मछार यांनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीनं हल्लेखोरावर नियंत्रण मिळवत विमान सुखरुप उतरवलं.

smit machchar

घटती उंची

विमानाची उंची अवघ्या काही सेकंदांत हजारो फूट कमी झाली, मात्र मोठा अपघात टळला.smit machchar

smit machchar

मुंबई कनेक्शन

घाटकोपरचे रहिवासी कॅप्टन मछार यांना व्यावसायिक वैमानिक म्हणून १८ वर्षांहून अधिक काळ उड्डाणाचा अनुभव आहे.

smit machchar

आकाशात प्रसूती

एका उड्डाणात गर्भवती प्रवाशाला अचानक प्रसूतीवेदना सुरू झाल्यानंतर त्यांनी आपत्कालीन तयारी केली होती.

smit machchar

मॅक्स संकट

२०१९ मध्ये बोइंग मॅक्स विमानांच्या अपघातांमुळे खळबळ उडाली होती. तेव्हा त्यांनी मॅक्स विमाने सुरक्षित स्थळी पोहोचवली होती.

smit machchar

ग्रीस वादळ

मायकोनोस विमानतळावर विंडशीअरचा धोका निर्माण झाल्यानंतर त्यांनी कौशल्याने विमान सुरक्षित बाहेर काढले होते.

smit machchar

प्रवाशांचा राग

एकदा उड्डाणाला विलंब झाल्यावर कॅप्टन स्वतः प्रवाशांमध्ये गेले आणि संवादातून त्यांचा संताप शांत केला होता.

smit machchar

निवडणूक आयोगाच्या बैठकीत महागडं पाणी, एक लीटरची किंमत वाचून बसेल धक्का

Ava Water

|

Esakal

इथं क्लिक करा