Mayur Ratnaparkhe
‘’मुंबईचा महापौर महायुतीचाच, हिंदू अन् मराठीच होईल’’
‘’वारीस पठाणच्या वक्तव्यावर एकही भोंगा बोलायला तयार नाही. ‘’
‘’आता ठाकरेंचा झेंडा बदलला आहे. ‘’, असंही यावेळी फडणवीसांनी म्हटलं.
‘’आम्हाला सुरक्षित मुंबई तयार करायची आहे. ‘’ यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
‘’वंदे मातरमला बोलायला नकार देणाऱ्यांच्या विरोधात आम्ही आहोत. ‘’
‘’मराठी माणूस मुंबई बाहेर गेला, त्याल जबाबदार कोण? ‘’
‘’आम्ही मराठी माणसाला मुंबईबाहेर जाऊ देणार नाही‘’
‘’आम्हाला सत्ता नकोय, माणसांची सेवा करायचीये. ‘’
‘’मुंबईतील बांगलादेशींना शोधून काढून आणि परत पाठवू’’
Papaya Side Effects
esakal