Mayur Ratnaparkhe
पपई खरेदी करण्याच्या युक्त्या सर्वांनाच माहित नसतात त्यामुळे अनेकांची यामध्ये फसगत होते.
पपईचा वास तुम्हाला चांगली आणि खराब पपई यातील फरक सांगू शकतो.
केवळ रंगावरून पिकलेला आणि गोड पपई ओळखणे योग्य नाही.
पिकलेली पपई ओळखण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्यावर पिवळे पट्टे आहेत का ते पाहणे.
जर पपईवर पिवळे किंवा नारिंगी पट्टे दिसत असतील तर ती पपई पिकलेली आहे.
पण जर पपईवर थोडासा हिरवा रंग असेल तर ती खरेदी करू नका.
पपई खरेदी करताना, साल आणि देठाकडेही लक्ष द्या. खूप जाड असेल तर ती कच्ची असू शकते.
foods to avoid at night
esakal