कमिन्स-महेश बाबूची 'ग्रेट भेट'

प्रणाली कोद्रे

स्टार दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू आणि त्याची पत्नी नम्रता शिरोडकरने नुकतीय सनरायझर्स हैदराबादच्या खेळाडूंची भेट घेतली आहे.

Mayank Agarwal - Mahesh Babu | X/SunRisers

त्यांच्या भेटीदरम्यानचे फोटो सनरायझर्स हैदराबादने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Abhishek Sharma - Mahesh Babu | X/SunRisers

इतकेच नाही, तर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सनेही महेश बाबूबरोबरचा फोटो शेअर केला आहे.

Pat Cummins and Mahesh Babu | X/SunRisers

कमिन्सने या फोटोला कॅप्शन दिले आहे की 'टॉलिवूडचा प्रिन्सबरोबरची एक शानदार भेट'.

Pat Cummins, Mayank Agarwal and Mahesh Babu | X/SunRisers

कमिन्सच्या या पोस्टवर महेश बाबूनेही कमेंट केली आहे की 'हा मोठा सन्मान आहे, मी मोठा फॅन आहे.'

Pat Cummins - Mahesh Babu | X

याशिवाय नम्रतानेही कमिन्सबरोबरचा फोटो शेअर करत म्हटले आहे की 'तुला भेटून आनंद झाला. सनरायझर्स हैदराबाद शानदार कामगिरी करा.'

Pat Cummins - Namrata Shirodkar | Instagram

दरम्यान, हे फोटो सध्या चांगलेच चर्चेत असून चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.

Pat Cummins, Mayank Agarwal and Mahesh Babu | X/SunRisers

IPL: पहिल्या 8 सामन्यांत 7 विजय मिळण्याचा पराक्रम या 5 संघांनी केलाय

Rajasthan Royals | X/IPL