अशी आहे वरुण आणि नताशाची लव्हस्टोरी

Anuradha Vipat

नताशाच्या प्रेमात

वरुण त्याची बालपणीची मैत्रिण नताशाच्या प्रेमात होता. 

Varun and Natasha love story

लग्न

काहीही झाले तरी नताशाशीचं लग्न करायचे असे वरुणने ठरवले होते. 

Varun and Natasha love story

नकार

नताशाने चारवेळा वरुणला नकार दिला होता.

Varun and Natasha love story

नताशाला प्रपोज

एका मुलाखतीत वरुण म्हणाला होता, 'जेव्हा मी नताशाला पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी सहावीत होतो. पण त्यानंतर आम्ही एकमेकांना डेट केले नाही. यानंतर मी नताशाला प्रपोज करण्याचा निर्णय घेतला

Varun and Natasha love story

डेट

वरुणने नताशाकडे प्रेम व्यक्त करण्याचा वारंवार प्रयत्न केला आणि शेवटी तिनेही होकार दिला. यानंतर वरुण आणि नताशाने काही काळ एकमेकांना डेट केले. 

Varun and Natasha love story

लग्न

आणि शेवटी २४ जानेवारी २०२१ रोजी दोघांचे लग्न झाले . आता लवकरच नताशा आणि वरुण आईबाबा होणार आहे.

Varun and Natasha love story

या कारणामुळे करिनाने घेतला संजय भन्साळीसोबत काम न करण्याचा निर्णय