महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

Anuradha Vipat

महेश मांजरेकर

मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर

'Jun Furniture' teaser released

प्रेक्षकांच्या भेटीला

आता लवकरच महेश मांजरेकराचा 'जुनं फर्निचर' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

'Jun Furniture' teaser released

टीझर

नुकताचं या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

'Jun Furniture' teaser released

वृद्ध व्यक्ती

'जुनं फर्निचर' या चित्रपटात ७१ वर्षीय एका वृद्ध व्यक्तीच्या आयुष्यावर आधारित असल्याचे दिसत आहे.

'Jun Furniture' teaser released

डायलॉग

टीझरमध्ये महेश मांजरेकर "या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा!" असा डायलॉग बोलताना दिसत आहेत.

'Jun Furniture' teaser released

प्रेक्षकांच्या भेटीला

 हा चित्रपट २६ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'Jun Furniture' teaser released

अंकिता लोखंडे दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात? फोटो व्हायरल