सकाळ डिजिटल टीम
भारताचा क्रिकेटपटू हार्दिक पांड्याचा गेल्यावर्षी नताशा स्टॅन्कोविचसोबत घटस्फोट झाला होता.
Nataša Stanković -Hardik Pandya
त्यानंतर आता गेल्या काही दिवसांपासून तो २४ वर्षीय माहिका शर्मासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत.
Mahieka Sharma -Hardik Pandya Engagement Rumors
हार्दिकने आत्तापर्यंत अनेकदा माहिकासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Mahieka Sharma -Hardik Pandya Engagement Rumors
काही दिवसांपूर्वीच त्याने तिच्यासोबतचे काही रोमँटिक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते.
Mahieka Sharma -Hardik Pandya Engagement Rumors
या पोस्टमध्ये माहिकाच्या बोटात हिऱ्याची अंगठी दिसत होती. ते पाहून तिचा हार्दिक पांड्यासोबत साखरपूडा झाला आहे का अशा चर्चा होत आहेत.
Mahieka Sharma -Hardik Pandya Engagement Rumors
याबाबत हार्दिक पांड्याने मात्र मौन बाळगलं आहे, तर माहिकाने मात्र तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Mahieka Sharma -Hardik Pandya Engagement Rumors
तिने एक मीम शेअर केले असून ज्यावर लिहिले आहे की 'मी त्यांना पाहात आहे ज्यांनी फक्त मी रोज छान घालणारी ज्वेलरी पाहून माझा साखरपूडा झाल्याचे ठरवून टाकले.'
Mahieka Sharma -Hardik Pandya Engagement Rumors
Yashasvi Jaiswal
Sakal