Pranali Kodre
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात गुवाहाटीमध्ये कसोटी मालिकेतील दुसरा सामना २२ नोव्हेंबरपासून खेळला गेला.
Yashasvi Jaiswal
Sakal
या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये यशस्वी जैस्वाललाही संधी मिळाली आहे.
Yashasvi Jaiswal
Sakal
त्यामुळे जैस्वालच्या नावावर एक अनोखा विक्रम झाला आहे.
Yashasvi Jaiswal
Sakal
जैस्वालसाठी हा त्याच्या कारकिर्दीतील २८ वा कसोटी सामना आहे. विशेष म्हणजे त्याने हे सर्व २८ सामने वेगवेगळ्या मैदानांवर खेळले आहेत.
Yashasvi Jaiswal
Sakal
जैस्वालने २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध रौसेऊमध्ये कसोटी पदार्पण केले होते.
Yashasvi Jaiswal
Sakal
जैस्वालने पदार्पणापासून भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज या देशांमध्ये कसोटी सामने खेळले. पण या पाचही देशात त्याने वेगवेगळ्या मैदानांवर सामने खेळले.
Yashasvi Jaiswal
Sakal
जैस्वालने २८ सामन्यांमध्ये २४०० हून अधिक धावा केल्या आहेत, ज्यात ७ शतके आणि १२ अर्धशतकांचा समावेश आहे.
Yashasvi Jaiswal
Sakal
India vs South Africa 2nd Test
Sakal