सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी राखी सावंतची बिष्णोई गँगला विनंती

Anuradha Vipat

गोळीबार

बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरावर १४ एप्रिल रोजी गोळीबार झाला

विनंती करणारा राखीचा व्हिडीओ

आता या हल्ल्याबाबत बिष्णोई गॅंगला विनंती करणारा राखीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे

विनवणी

व्हायरल झालेल्या व्हिडीओत राखी सावंत म्हणाली आहे की “बिष्णोई ग्रुप मी तुमच्यासमोर हात जोडते, तुम्हाला विनवणी करते की, कृपया असं करू नका.

गरीब लोकांचं भलं

पुढे सलमानभाईने खूप जणांची घरं वाचवली आहेत. सलमान खानने अनेक गरीब लोकांचं भलं केलं आहे. बिष्णोई गँग तुम्हाला हे सगळं करून काय मिळणार आहे? असंही या व्हिडीओत राखी म्हणताना दिसत आहे

मोठी कारवाई

सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखेने मोठी कारवाई करीत अटक केली आहे. 

अटक केल्याची माहिती

पोलिसांनी हल्लेखोरांना गुजरातमधून अटक केल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. 

गौतमी देशपांडेनं सांगितलं मोठा ब्रेक घेण्यामागचं कारण