Vinod Dengale
महिंद्राची नवी धमाकेदार SUV – XUV 7XO बाजारात येतेय! पहिला टीझर रिलीज, जबरदस्त डिझाइनची झलक!
Mahindra XUV 7XO new
Sakal
7XO ही XUV 700 ची नवी, जास्त मॉडर्न व्हर्जन असेल.
XUV 700
Sakal
L-शेप LED DRL, प्रोजेक्टर हेडलाइट, L-शेप LED टेललाइट यामुळे ही कार अतिशय आकर्षक आणि आरामदायी दिसते.
Features
Sakal
पॅनोरामिक सनरूफ, ट्रिपल स्क्रीन सेटअप, हरमन ऑडिओ सिस्टम यामुळे गाडीला लक्झरी वाटते.
Premium interior
Sakal
ADAS सपोर्ट, 6 एअरबॅग, 360° कॅमेरा, ABS + EBD, ISOFIX चाइल्ड एंकर यामुळे गाडीला मजबूत सुरक्षा आहे.
High security
Sakal
2.0L टर्बो पेट्रोल आणि 2.2L टर्बो डिझेल दोन्ही पर्याय आहेत. सोबतच 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा देखील पर्याय आहे.
Engine
Sakal
XUV 7XO भारतात 5 जानेवारी 2026 ला लॉन्च होणार आहे.
Launch
Sakal
ऑटो बाजारात MG Hector, Tata Safari, Kia Seltos, Hyundai Creta, Honda Elevate या गाड्यांशी 7XO चा सामना होणार आहे.
Kia car
Sakal
Mahindra XUV 7XO पेट्रोल गाडीची किंमत साधारणपणे ₹15 लाख असेल.
Price
Sakal
Putin
Sakal