मोहम्मद सिराजला 'DATE' करतेस का? हॉट अभिनेत्रीचं BOLD उत्तर...

सकाळ डिजिटल टीम

इंस्टावर लाईक

मोहम्मद सिराजने नोव्हेंबर २०२४ मध्ये माहिरा शर्माच्या इंस्टाग्राम पोस्टला लाईक केले

Mahira Sharma | esakal

चर्चांना सुरुवात

सिराजने पोस्ट लाईक केल्यावर माहिरासोबत त्याच्या डेटिंगच्या चर्चा सुरू झाल्या.

Mahira Sharma | esakal

माहिरा म्हणते..

सिराजसोबत प्रेमाच्या चर्चा सुरू असताना माहिराने कधीही त्यावर प्रतिक्रिया दिलेली नाही

Mahira Sharma | esakal

मौन सोडले

माहिराने अखेर आज सिराजसोबतच्या डेटिंगच्या चर्चांबाबत मौन सोडले

Mahira Sharma | esakal

ती म्हणाली...

माहिराने स्पष्ट केले की ती कोणालाही डेटिंग करत नाही.

Mahira Sharma | esakal

फुकट चर्चा

माहिरा पुढे म्हटले की चाहते अनेकदा तिचं नाव वेगवेगळ्या लोकांशी, सह-कलाकारांशी जोडतात

Mahira Sharma | esakal

खाजगी नातं

हिंदुस्तान टाईम्समधील एका वृत्तात असे म्हटले आहे की ती आणि सिराज त्यांचे नाते खाजगी ठेवत आहेत.

Mahira Sharma | esakal

बिग बॉस

माहिरा आणि पारस बिग बॉस १३ मध्ये भेटले आणि प्रेमात पडले, परंतु त्यांचे नाते २०२३ मध्ये संपले.

Mahira Sharma | esakal

१० संघ, ९ कॅप्टन! आयपीएल २०२५ तोंडावर तरी एका संघाचा निर्णय होईना; कारण...

Ajinkya Rahane Captain KKR | esakal
येथे क्लिक करा