लोखंडाचं सोनं करणारा 'पारस दगड' आजही अस्तित्वात? ११०० वर्ष जुन्या किल्ल्यातील रहस्य...

Shubham Banubakode

1100 वर्षे जुना किल्ला

मध्यप्रदेशातील भोपाळपासून 45 किमी अंतरावर रायसेन किल्ला आहे. हा किल्ला सुमारे 1100 वर्षांपूर्वी बांधला गेला असल्याचे मानले जाते.

Raisen Fort Mystery

|

eSAKAL

पारस दगडाची दंतकथा

याच किल्ल्यावर पारस दगड होता आणि या दगडाच्या स्पर्शाने कोणतीही धातू सोने बनत असे, अशी लोककथा सांगितलं जातं.Raisen Fort Mystery

Raisen Fort Mystery

|

eSAKAL

मजबूत संरक्षण व्यवस्था

या किल्ल्याला पूर्व, पश्चिम आणि मध्य असे तीन मुख्य प्रवेशद्वार आहेत. पूर्वी इथेच पहारेकऱ्यांचीही व्यवस्था होती.

Raisen Fort Mystery

|

eSAKAL

राणी महालाजवळ शिवमंदिर

किल्ल्याच्या मध्यभागी राणी महाल आहे. त्याच्या जवळच एक प्राचीन शिवमंदिर असून त्यामागेच पारस दगडाशी संबंधित तलाव असल्याचे सांगितले जाते.

Raisen Fort Mystery

|

eSAKAL

मदगान तलावात लपवला दगड

शत्रूपासून पारस दगड वाचवण्यासाठी राजाने तो शिवमंदिरामागील ‘मदगान’ नावाच्या तलावात फेकून दिला होता, असं सांगितलं जातं.

Raisen Fort Mystery

|

eSAKAL

शेरशाह सूरीचा हल्ला

इ.स. 1543 मध्ये शेरशाह सूरीने गोंड राजा पूरणमल शाह याच्याकडून हा किल्ला जिंकला. त्यावेळी पारस दगड तलावात लपवला गेला, अशी कथा आहे.

Raisen Fort Mystery

|

eSAKAL

शोधाचे अनेक प्रयत्न

या दगडाच्या शोधात अनेकांनी तलावात खोदकाम करण्याचा प्रयत्न केला. मात्र आजपर्यंत कोणालाही तो रहस्यमय पारस दगड सापडलेला नाही.

Raisen Fort Mystery

|

eSAKAL

सत्य की दंतकथा?

काही लोक पारस दगडाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात, तर काहीजण याला केवळ लोककथा मानतात. त्यामुळे पारस दगड आजही एक रहस्यच आहे.

Raisen Fort Mystery

|

eSAKAL

एका महिलेमुळे आज भारत पितोय ऊसाचा रस, ही कहाणी ९९ टक्के लोकांना माहिती नाही

Raisen Fort Mystery

|

eSAKAL

हेही वाचा -