Yashwant Kshirsagar
मक्याच्या पिठात, कॉपर, लोह, झिंक, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन ए, व्हिटामिन बी, व्हिटामिन ई, सारखे पोषक घटक असतात.
मक्याच्या भाकरीत फायबरचे प्रमाण जास्त असल्याने ही खाल्ल्याने पचनाच्या समस्या कमी होते.
जर लठ्ठपणा जास्त असेल त्या लोकांनी मक्याची भाकरी खाणे कधीही चांगले आहे.
मक्याच्या भाकरीत लोहाचे प्रमाण जास्त असल्याने शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते.
यात पोटॅशिअम असल्याने ते हृदय मजबूत राहण्यासाठी ही भाकरी खूप चांगली असल्याचे मानले जाते.
मक्याची भाकरी कॉलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत करते त्यामुळे ही भाकरी नियमित खाल्ली पाहिजे.
हा लेख सामान्य माहितीवर आधारित असून कोणतीही कृती अंमलात आणण्याआधी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.