Aarti Badade
आजकालची खराब जीवनशैली आणि चुकीचा डाएट (आहार) आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या लिव्हरला थेट डॅमेज करू शकतो.
liver health
Sakal
खूप जास्त प्रमाणात दारू प्यायल्यामुळे लिव्हरच्या पेशी नष्ट होतात, ज्यामुळे फॅटी लिव्हर आणि सोरायसिससारख्या जीवघेण्या आजारांचा धोका वाढतो.
Foods Could Be Harmful to Your Liver
Sakal
सॉफ्ट ड्रिंक्स, कँडी आणि पॅकबंद ज्यूसमध्ये असणारे 'फ्रुक्टोज' लिव्हरमध्ये अतिरिक्त चरबीच्या (Fat) रूपात जमा होऊन शरीराला हानी पोहोचवते.
Foods Could Be Harmful to Your Liver
Sakal
पिझ्झा, बर्गर आणि फ्रेंच फ्राईजसारख्या जंक फूडमध्ये ट्रान्स फॅटचे प्रमाण खूप जास्त असल्याने हे पदार्थ लिव्हरच्या आरोग्यासाठी घातक ठरतात.
Foods Could Be Harmful to Your Liver
Sakal
मैद्यापासून बनवलेल्या पांढऱ्या ब्रेडसारख्या पदार्थांमध्ये फायबर अजिबात नसते, ज्यामुळे शरीरातील आणि लिव्हरमधील चरबी वेगाने वाढू लागते.
Foods Could Be Harmful to Your Liver
Sakal
बॉडी बिल्डिंग किंवा वजन कमी करण्यासाठी घेतली जाणारी काही सप्लीमेंट्स डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय खाल्ल्यास लिव्हरचे गंभीर नुकसान होऊ शकते.
Foods Could Be Harmful to Your Liver
Sakal
ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून, लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी आणि कोणत्याही उपचारासाठी आधी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
Foods Could Be Harmful to Your Liver
Sakal
Natural Doctors Keep Your Body Fit
Sakal