पुजा बोनकिले
यंदा मकर संक्रांती १४ जानेवारीला साजरी केली जाणार आहे.
हिंदू धर्मात मकर संक्रांतीला खास महत्व आहे.
मकर संक्रांतीनिमित्त भारतातील पुढील पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.
महाराष्ट्रात तीळगुळ मोठ्या आवडीने खाल्ले जाते.
तीळ आणि गुळापासून बनवलेल्या लाडूचा आस्वाद घेऊ शकता.
मकर संक्रांतीला खिचडीचा आस्वाद घेऊ शकता. जी उत्तर प्रदेशमध्ये बनवली जाते.
राजस्थानमध्ये मकर संक्रातीला बाजरीची खीचडी बनवली जाते.
महाराष्ट्रात पुरळे पोळी मोठ्या आवडीने बनवली जाते.
मकर संक्रातीला गुळाची रोटी पंजाबमध्ये बनवली जाते.