Makar Sankranti 2026: वर्षभर भरभराटीसाठी संक्रांतीच्या दिवशी 'या' चुका करणं टाळाच

Anushka Tapshalkar

मकर संक्रांती 2026

दरवर्षी जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते. तारखेनुसार ती १४ किंवा १५ जानेवारीला येते. यंदा हा सण १४ जानेवारी २०२६ला साजरा केला जाईल . या दिवशी ऊर्जेचा प्रवाह बदलतो, त्यामुळे योग्य वर्तन केल्यास शुभ फल मिळतात.

Makar Sankranti 2026

|

sakal

राग आणि वाद टाळा

या दिवशी भांडण, चिडचिड किंवा कटू शब्द टाळावेत. संयम आणि गोड बोलणं सकारात्मकता वाढवतं.

Avoid  Anger and Arguement

|

sakal

खोटेपणा आणि फसवणूक नको

असत्य व्यवहार किंवा कपट केल्यास आर्थिक व मानसिक अडचणी वाढू शकतात.

Do not Lie or Scam Anyone

|

sakal

केस-नखं कापणं टाळा

संक्रांतीचा काळ पुण्याचा मानला जातो. या दिवशी शरीरावर कात्री चालवणं अशुभ समजलं जातं.

Do Not Cut Hair or Nail

|

sakal

नकारात्मक विचारांपासून दूर राहा

द्वेष, ईर्ष्या किंवा निराशा मनात ठेवल्यास त्याचा थेट परिणाम कर्मावर होतो.

Stay Away from Negativity

|

sakal

मांसाहार आणि मद्यपान टाळा

मकर संक्रांती सात्त्विक ऊर्जेचा दिवस आहे. शुद्ध आणि साधं अन्नच ग्रहण करणं हितावह मानलं जातं.

Avoid Non-Veg and Alcohol

|

sakal

गरजू आणि वडीलधाऱ्यांचा अपमान करू नका

आई-वडील, वृद्ध किंवा गरिबांचा आदर राखावा. यामुळे घरात सौख्य टिकून राहतं.

Do Not Insult Needy and Elderly

|

sakal

दान चुकवू नका

तीळ, गूळ, वस्त्र किंवा अन्नदान केल्याने पुण्यसंचय वाढतो आणि नकारात्मकता दूर होते.

Donate

|

sakal

मकर संक्रांतीचं आध्यात्मिक महत्त्व

हा सण उत्तरायणाची सुरुवात, नवीन पिकांचा आनंद आणि सूर्यदेवाच्या कृतज्ञतेचा प्रतीक आहे. स्नान, दान आणि सद्विचाराने हा दिवस अधिक फलदायी ठरतो.

Importance of Makar Sankranti

|

sakal

वृषभ राशीला २०२६ मध्ये आरोग्याचं वरदान; मात्र 'या' काळात घ्या खबरदारी!

Taurus 2026 Health Horoscope

|

sakal

आणखी वाचा