Anushka Tapshalkar
वृषभ राशीचे व्यक्ती सामान्यतः आनंदी, आशावादी व शांत स्वभावाचे असतात.
Taurus 2026 Health Horoscope
sakal
साहित्य, कला, संगीत, नाट्य आणि चित्रपट यांची विशेष आवड असते, त्यामुळे सर्जनशील क्षेत्रात चमकण्याची संधी मिळते.
Taurus 2026 Health Horoscope
sakal
सेवा व नोकरीकडे कल असून निष्ठेने, निःस्वार्थ भावनेने काम करण्याची आपली ओळख आहे.
Taurus 2026 Health Horoscope
sakal
जीवनाच्या रंगमंचावर कोणतीही भूमिका आपण यशस्वीरित्या निभावू शकता.
Taurus 2026 Health Horoscope
sakal
२०२६ मध्ये या गुणधर्मांमुळे विलक्षण आणि अद्वितीय यशाची संधी मिळू शकते.
Taurus 2026 Health Horoscope
sakal
या वर्षी आरोग्याच्या बाबतीत समाधानकारक स्थिती राहील आणि कौटुंबिक आनंदही मिळेल.
Taurus 2026 Health Horoscope
sakal
दि. १४/०१/२०२६ ते दि. २४/०३/२०२६
दि. १९/०४/२०२६ ते दि. ०१/०९/२०२६
दि. ०१/०१/२०२६ ते दि. १३/०१/२०२६
दि. २६/०३/२०२६ ते दि. १८/०४/२०२६
Taurus 2026 Health Horoscope
sakal
Vrishabh Rashi bhavishy 2026
Sakal