Monika Shinde
मकर संक्रांती ही सण सणासुद्धा शुभ मंगल आणि आरोग्याचे प्रतीक आहे. या दिवशी योग्य आणि अयोग्य गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे.
सकाळी सूर्यदेवाची पूजा करणे अत्यंत शुभ आहे. घराबाहेर थोडे दिवस उगवलेल्या सूर्याला जल अर्पण करा आणि नवीन उर्जा मिळवा.
सणाच्या दिवशी तिळगुळाची देवाणघेवाण शुभ असते. हे आरोग्यासाठी फायदेशीर असून संबंधात प्रेम, गोडवा आणि मैत्री वृद्धिंगत करते.
कुटुंबीय व शेजाऱ्यांना तिळाचे लाडू वाटप करा. हे सण साजरा करण्याची परंपरा असून, आपुलकी आणि आनंद वाढवते.
यंदाची संक्रांत ही पिवळ्या रंगावर आली असून याच वाहन वाघ आहे. त्यामुळे या संक्रांतीला पिवळा, काळा आणि पांढरा रंग परिधान करणे टाळा
या दिवशी कोणत्याही प्रकारचा वाद, राग किंवा नकारात्मक भावना टाळा. हा दिवस शांती आणि आनंदाचा आहे.
घरातील किंवा सार्वजनिक ठिकाणी अपवित्र किंवा घातक कार्य टाळा. सणाचे सकारात्मक वातावरण राखणे महत्त्वाचे आहे.
मकर संक्रांती हा दिवस कुटुंब, मित्रांसोबत आनंदाने, पौष्टिक आहार आणि शुभ कार्यात घालवा. नवीन वर्षात सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभो.