तिळाचे लाडू बनवतील परफेक्ट, मग 'या' सोप्या टिप्स करा फॉलो

Puja Bonkile

मकर संक्रांती

यंदा मकर संक्रांती १४ जानेवारीला साजरी केली जाणार आहे.

Easy Tips to Make Perfect Til Ladoo at Home

तिळगूळ

या दिवशी एकमेकांना तिळगूळ देऊन शुभेच्छा देतात.

Easy Tips to Make Perfect Til Ladoo at Home

तिळाचे लाडू

अनेक लोक तिळाचे लाडू बनवतात. पण काहींचे लाडू कडक होतात.

Easy Tips to Make Perfect Til Ladoo at Home

टिप्स

परफेक्ट लाडू बनवण्यासाठी कोणत्या टिप्स लक्षात ठेवाव्या हे जाणून घेऊया.

Easy Tips to Make Perfect Til Ladoo at Home

तिळ मंद आचेवर भाजावे

तिळ नीट मंद आचेवर भाजावे. यामुळे लाडू खुसखुसीत होतात आणि जास्त काळ टिकतात.

Easy Tips to Make Perfect Til Ladoo at Home

करपणार नाही याची काळजी

भाजताना तिळ करपणार नाहीत याची काळजी घ्यावी. अन्यथा लाडू कडू लागतील.

Easy Tips to Make Perfect Til Ladoo at Home

गुळाचा पाक

मऊ लाडूसाठी गुळाचा पाक करताना त्यात थोडे पाणी घाला आणि गूळ विरघळला की लगेच तीळ टाका.

Easy Tips to Make Perfect Til Ladoo at Home

तूप

खुसखुशीत लाडूसाठी गुळाचा पाक करताना त्यात पाणी न घालता फक्त तूप घाला.

Easy Tips to Make Perfect Til Ladoo at Home

लाडू वळायला सोपे

पाकात एक ते दोन चमचे तूप घातल्याने छान चकाकी येते आणि लाडू वळायला सोपे जातात.

Easy Tips to Make Perfect Til Ladoo at Home

शेंगदाण्याचा कुट

लाडूची चव वाढवण्यासाठी त्यात भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट नक्की टाका.

Easy Tips to Make Perfect Til Ladoo at Home

टिप

सारण गरम असताना लाडू वळावे लागतात. हात भाजू नये म्हणून हाताला थोडे पाणी किंवा तूप लावून घ्या.

Easy Tips to Make Perfect Til Ladoo at Home

Leo Yearly Horoscope: सिंह राशीच्या लोकांनो, 2026 मध्ये नोकरीत गोष्टी अनपेक्षितपणाने घडतील

Leo Yearly Horoscope 2026

|

Sakal

आणखी वाचा