पौष महिन्याला 'भाकड' असं का म्हणतात?

Puja Bonkile

पौष

मराठी वर्षाचा हा दहावा महिना म्हणून ओळखला जातो.

Paush month called Bhakad Maas reason in Marathi

मकर सक्रांत

या महिन्याच्या कृष्ण पक्षातील पंचमीला (जानेवारी महिन्यात) मकर सक्रांत हा सण असतो.

Paush month called Bhakad Maas reason in Marathi

थंडी

या महिन्यात थंडी खूप असते.

Paush month called Bhakad Maas reason in Marathi

मकर

मकर संक्रांतीला सूर्याचे मकरसंक्रमण सुरू होते.

Paush month called Bhakad Maas reason in Marathi

तिळ गुळाचे पदार्थ

थंडीचा त्रास होऊ नये म्हणून मकर संक्रांतीला तिळगूळ, गुळाच्या पोळ्या वगैरे गुळाचे पदार्थ जास्त प्रमाणात केले जातात.

Paush month called Bhakad Maas reason in Marathi

आरोग्यदायी

गूळ हा उष्णधर्मीय आहे तसेच तीळ व त्यातील तेल शरीरात उष्णता निर्माण करण्यास मदत करतात.

Paush month called Bhakad Maas reason in Marathi

भाकड का म्हणतात?

या महिन्यात संक्रांतीशिवाय इतर महत्त्वाचे सण नसल्यामुळे या महिन्याला 'भाकड' असेही म्हणतात.

Paush month called Bhakad Maas reason in Marathi

मकर संक्रांतीसाठी 5 शुभ रंग कोणते?

which colours are auspicious on makar sankranti:

|

Sakal

आणखी वाचा