Aarti Badade
यासाठी तांदूळ, ताजे खोबरे, गूळ, तूप, सुकामेवा, वेलची आणि खडे मसाले लागतील.
coconut rice recipe narali bhat
Sakal
तांदूळ स्वच्छ धुऊन सुमारे ३० मिनिटे भिजवा आणि नंतर त्यातील पाणी पूर्ण निथळून घ्या.
coconut rice recipe narali bhat
Sakal
तुपात लवंग, दालचिनी आणि वेलची परतून त्यात तांदूळ घाला आणि सुटसुटीत भात शिजवून घ्या.
coconut rice recipe narali bhat
Sakal
काजू, बदाम आणि मनुका तुपात हलके भाजून घ्या, यामुळे नारळी भाताला छान चव येते.
coconut rice recipe narali bhat
Sakal
किसलेले ओले खोबरे थोडे परतून त्यात गूळ घाला आणि गूळ विरघळेपर्यंत मिश्रण शिजवा.
coconut rice recipe narali bhat
Sakal
गुळाच्या खोबऱ्याच्या मिश्रणात शिजवलेला भात अलगद मिसळून घ्या.
coconut rice recipe narali bhat
Sakal
वरून भाजलेला सुकामेवा आणि वेलची पूड घालून भात काही मिनिटे मंद आचेवर वाफवून घ्या.
coconut rice recipe narali bhat
Sakal
मऊ, सुगंधी आणि गोडसर नारळी भात तयार; नारळी पौर्णिमेच्या खास जेवणाची रंगत यामुळे नक्कीच वाढेल!
coconut rice recipe narali bhat
Sakal
Peanuts or Flaxseeds
Sakal