Aarti Badade
शेंगदाणे आणि जवस दोन्ही पोषक आहेत, पण दोघांचे आरोग्यदायी फायदे वेगवेगळे आहेत.
Peanuts or Flaxseeds
Sakal
प्रथिने, फायबर आणि चांगले फॅट्स मिळवण्यासाठी शेंगदाणे उत्तम पर्याय ठरू शकतात.
Peanuts or Flaxseeds
Sakal
शेंगदाण्यातील प्रथिने आणि कॅलरी शरीराला ऊर्जा देण्यास तसेच पोट भरल्याची भावना टिकवण्यास मदत करतात.
Peanuts or Flaxseeds
Sakal
जवसामध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड, फायबर आणि लिग्नान्स यांसारखे महत्त्वाचे पोषक घटक असतात.
Peanuts or Flaxseeds
Sakal
जवसातील ALA प्रकारचे ओमेगा-३ हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहाराचा भाग ठरू शकते.
Peanuts or Flaxseeds
Sakal
शेंगदाणे भाजून किंवा भिजवून तर जवस बारीक करून मर्यादित प्रमाणात आहारात घेता येते.
Peanuts or Flaxseeds
Sakal
प्रथिने आणि ऊर्जा हवी असल्यास शेंगदाणे, तर ओमेगा-३ आणि हृदयाच्या आरोग्यासाठी जवस निवडा.
Peanuts or Flaxseeds
Sakal
योग्य प्रमाणात शेंगदाणे आणि जवस आहारात समाविष्ट केल्यास दोन्हींच्या पोषक गुणांचा फायदा घेता येतो.
Peanuts or Flaxseeds
Sakal
कोणतेही एक सुपरफूड सर्वांसाठी सर्वोत्तम नसते, त्यामुळे आपल्या गरजेनुसार संतुलित आहार घेणे महत्त्वाचे आहे.
Peanuts or Flaxseeds
Sakal
muscles pain
Sakal