पुजा बोनकिले
दरवर्षी १७ मे रोजी उच्च रक्तदाब दिन साजरा केला जातो.
उच्च रक्तदाबाचा त्रास कमी करण्यासाठी लाईफस्टाईल आणि डाएटमध्ये बदल करणे गरजेचे आहे.
उच्च रक्तदाब कमी करायचा असेल तर वजन नियंणात ठेवणे गरजेचे आहे.
जर तुम्ही रोज व्यायाम कर करत असाल तर उच्च रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो
कायम आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. यामुळे उच्च रक्तदाब कमी होऊ शकते.
तुम्हाला उच्च रक्तदाब असेल तर धूम्रपान करणे टाळावे.
तुम्ही पुरेशी झोप घेतल्यास उच्च रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो.
तुम्हाला रक्तदाबाचा त्रास कमी करायचा असेल तर तणाव नियंत्रणात ठेवावे.