उरलेल्या भातापासून बनवा 20 मिनिटांत 'हा' खास पदार्थ

Puja Bonkile

साहित्य

उरलेला तांदूळ, बेसन,दही,आलं-लसूण, मिरची,जीरा, हींग,रवा,कोथिंबीर, सोडा

healthy rice recipe rice cutlet | Sakal

कृती

सर्वात आधी उरलेला भात, बेसन, दही चांगले मिसळा. या मिश्रणाला इडलीसारखे बनवा.

healthy rice recipe rice cutlet | Sakal

१० मिनिटे झाकून ठेवावे

त्यानंतर आल,लसून पेस्ट टाकून लाल तिखट घाला आणि मीठ टाकून १० मिनिटे मुरत ठेवावे.

healthy rice recipe rice cutlet | Sakal

कोथिंबीर

नंतर जीरं, हींग, रवा आणि कोथिंबीर मिसळा. छोटे गोळे तयार करा.

coriander | Sakal

इडली पात्र

इडली पात्रात किंवा अप्पे पात्रात भाजून घ्यावे.

healthy rice recipe rice cutlet | Sakal

नाश्ता

हा पदार्थ नाश्त्यात खाऊ शकता.

healthy rice recipe rice cutlet | Sakal

भात उरलेला

तुमच्याही घरी भात उरला असेल तर न फेकता हा पदार्थ नक्की करून पाहा.

healthy rice recipe rice cutlet | Sakal

'नो शुगर डाएट' घेतल्यास कोणते फायदे मिळतात?

no sugar diet benefits: | Sakal
आणखी वाचा