पुजा बोनकिले
निरोगी आरोग्यासाठी डॉक्टर साखर कमी खाण्याचा सल्ला देतात.
महिनाभर 'नो शुगर डाएट' घेतल्यास कोणते फायदे मिळतात हे जाणून घेऊया.
साखरेमध्ये कॅलरीज जास्त असतात. साखर खाणे कमी केल्यास कॅलरीज कमी होतात.
साखर सोडल्याने इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते आणि रक्तातील साखर कमी होते.
जास्त शुगर खाल्याने चिंता आणि नैराश्य वाढू शकते. तसेच नो शुगर डाएट घेतल्याने आरोग्य निरोगी राहते.
आतड्यांचे आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर साखर कमी खावी.
आहारात साखरचे कमी सेवन केल्यास त्वचा चमकदार राहते
साखर कमी खाल्यास कोलेस्ट्रॉल कमी राहते.