लग्नासाठी 'असा' करा परफेक्ट मेकअप

पुजा बोनकिले

प्रायमर

मेकअप करण्यापुर्वी चेहऱ्यावर सर्वात पहिले प्रायमर लावावे.

Sakal

फाउंडेशन

त्वचा प्रकार तपासून चेहऱ्यावर योग्य पद्धतीने फाउंडेशन लावावे.

Sakal

वॉटरप्रुफ मस्करा

डोळ्यांचा मेकअप दिर्घकाळ टिकून राहण्यासाठी वॉटरप्रुफ मस्करा वापरावा.

Sakal

स्मोकी आय

डोळे आकर्षक दिसण्यासाठी डोळ्यांचा स्मोकी मेकअप करावा.

Sakal

बोल्ड लिप्स

लाल, गुलाबी, मरून यारख्या डार्क लिपस्टिकचा वापर करावा.

Sakal

आयब्रो

चेहऱ्याच्या प्रकारानुसार आयब्रोला योग्य आकार द्यावा.

Sakal

लग्नापुर्वी चेहऱ्याची काळजी

लग्नाच्या काही दिवसआधी चेहऱ्यां खास काळजी घ्यावी.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

Alphonso Mango | Sakal