सकाळ डिजिटल टीम
मखाना दिसायला हलका असला तरी तो पोषक तत्वांनी भरलेला असतो. यामध्ये प्रोटीन, फायबर्स, आणि अँटीऑक्सिडंट्स आहेत.
मखानाचा दररोज सेवन शारीरिक समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.
आयुर्वेदानुसार, मखाना शरीरातील वात आणि पित्त दोष संतुलित करण्यास मदत करतो.
मखानाचे अतिसेवन हानिकारक ठरू शकते.
निरोगी व्यक्तीला रोज 10 ते 15 ग्रॅम मखाना खाणे आवश्यक आहे.
मखानामध्ये स्टार्च आणि कॅल्शियम अधिक प्रमाणात असल्यामुळे त्याचे अतिसेवन त्वचेची ऍलर्जी, किडनी स्टोन, आणि बद्धकोष्ठतेचे कारण बनू शकते.
रोज मखानाचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि अशक्तपणा कमी होतो.
मखानाचे सेवन वजन कमी करण्यास आणि रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते.