Anushka Tapshalkar
कोरडी आणि निस्तेज त्वचा असेल तर हा उपाय करा! १ चमचा ताजी साय चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा. १५-२० मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा. त्वचा मऊ आणि मॉइश्चराइज होण्यास मदत होते.
Malai Moisturizer
sakal
चेहऱ्याचा नैसर्गिक ग्लो वाढवण्यासाठी १ चमचा साय आणि १ चमचा मध एकत्र करा. चेहरा व मानेवर लावा. १५ मिनिटांनी धुवा. त्वचेचा पोत मऊ होण्यास आणि कोरडेपणा कमी होण्यास मदत होते.
Malai - Honey Glow Face Pack
sakal
१ चमचा सायीमध्ये चिमूटभर हळद मिसळा. चेहऱ्यावर १०-१५ मिनिटे लावून ठेवा आणि नंतर हलक्या हाताने धुवा. त्वचा उजळ आणि समसमान दिसण्यास मदत होऊ शकते.
Malai- Turmeric Face Pack
sakal
कोरडी किंवा संवेदनशील त्वचा असेल तर हा पर्याय उत्तम. सायीमध्ये काही थेंब गुलाबपाणी मिसळा. चेहऱ्यावर लावून १५ मिनिटांनी धुवा. त्वचेला मऊपणा आणि ताजेपणा मिळण्यास मदत होते.
Malai - Rosewater Face Pack
डार्क सर्कल्सपेक्षा कोरडेपणा जाणवत असेल तर अगदी थोडी साय डोळ्यांखाली हलक्या हाताने लावा. १० मिनिटांनी पुसून टाका. यामुळे डोळ्यांखालची कोरडी त्वचा मऊ होण्यास मदत होते.
Malai for Dark Circles
sakal
साय केस आणि स्काल्पवर लावून हलका मसाज करा. ३० मिनिटांनी सौम्य शॅम्पूने केस धुवा. केसांना मॉइश्चर मिळून ते मऊ आणि चमकदार दिसण्यास मदत होऊ शकते.
Malai Hair Mask for Dry and Frizzy Hair
sakal
समान प्रमाणात साय आणि नारळ तेल मिसळा. मुळांपासून टोकांपर्यंत लावा. ३०-४० मिनिटांनी केस धुवा. कोरडेपणा कमी होऊन केस अधिक मऊ दिसण्यास मदत होऊ शकते.
Malai- Coconut Oil Hair Mask
sakal
Ancient Traditional Ayurvedic Hair Oils
sakal