Anuradha Vipat
मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे.
आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही मलायका अरोरा दिसते.
आता नुकतीच मलायका अरोराने अभिनेता शाहरुख खानच्या प्रकृतीबाबत मोठे भाष्य केले आहे.
नुकताच मलायकाला शाहरुख खानला झालेल्या उष्माघाताबद्दल विचारण्यात आले होते
शाहरुख खानची तब्येत बिघडल्यानंतर मलायका अरोराने चिंता व्यक्त केली, ती चिंतेत दिसली आहे
मलायका म्हणाली की, आपण पर्यावरणाबद्दल अधिक जागरूक असायला हवे. सध्या ऊन खूप वाढले आहे. पर्यावरणाकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
मलायका अरोरा ही कायमच आपल्या फिटनेसकडे लक्ष देताना दिसते.