Anuradha Vipat
नागा चैतन्य लवकरच अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत लग्न करणार आहे.
दोघांच्या लग्नाचे विधीही सुरू झाले आहेत.
आज म्हणजेच 29 नोव्हेंबरला या जोडप्याचा हळदी सोहळा संपन्न झाला आहे
ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
हळदी समारंभात या दोघांनीही पारंपारिक लूक केला होता.
शोभिता हळदीसाठी पिवळ्या रंगाचा सुंदर साडी नेसली होती
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांचा काही महिन्यांपूर्वी साखरपुडा झाला होता.