Anuradha Vipat
मलायाका तिच्या सोशल मीडियावर काहीना काही पोस्ट करत असते.
आताही मलायाकाने अशीच एक पोस्ट केली आहे ती बरीच चर्चेत आली आहे.
आता मलायाकाने पोस्ट शेअर करत सध्याचे तिचे रिलेशनशिप स्टेटस काय आहे त्याबद्दल सांगितले आहे.
मलायकाची ही पोस्ट प्रचंड चर्चेत आली आहे.
मलायकाने इंस्टाग्रामवर लिहिले आहे, “या क्षणी माझी स्थिती.” यामध्ये खाली तीन पर्याय दिले आहेत, जे असे आहेत, “इन रिलेशनशिप, सिंगल आणि हिहीही.
पुढे त्यावेळी मलायकाने शेवटचा पर्याय निवडला आहे ज्यामध्ये मलायकाने हसण्याचे चिन्ह आहे. तो पर्याय तिने हायलाइट केला आहे.
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्यातील नातं संपुष्टात आल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती