पृथ्वीक प्रतापने चाहत्यांजवळ व्यक्त केली खंत

Anuradha Vipat

व्हिडीओ शेअर

पृथ्वीक प्रतापने व्हिडीओ शेअर करत चक्क आई अन् बायकोबद्दल चाहत्यांजवळ तक्रार केली आहे.

Prithvik Pratap

सुंदर बॉण्डिंग

एका मुलाखतीत माझ्या आईचं आणि प्राजक्ताचं म्हणजे पत्नीचे आधीपासून खूप सुंदर बॉण्डिंग असल्याचं पृथ्वीकने सांगितलं होतं.

Prithvik Pratap

व्हिडीओ शेअर

आता पृथ्वीकने नुकताच शेअर केलेल्या व्हिडीओला “घरचं राजकारण कोणाला चुकलंय?” असं कॅप्शनही दिलं आहे.

व्यस्त

पृथ्वीक प्रतापने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याची आई आणि पत्नी आप-आपल्या मोबाइलमध्ये काहीतरी बघण्यात व्यस्त असल्याचं पाहायला मिळतं.

सासू-सून

त्या दोघींना पाहून पृथ्वीकने “घरामध्ये सासू-सून महायुती आघाडीवर” असं कॅप्शन दिलं आहे.

भांडी

पत्नी आणि आई मोबाइलमध्ये गुंग असल्यानं पृथ्वीक भांडी घासण्यास सुरुवात करतो.

कॅप्शन

या प्रसंगाला पृथ्वीकने “आणि वंचित नवरदेव पिछाडीवर” असं कॅप्शन दिलं आहे.

अगस्त्य नंदासाठी सुहाना खानची खास पोस्ट चर्चेत

येथे क्लिक करा