Anuradha Vipat
अभिनेत्री मलायका अरोरा हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही.
मलायका तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.
नुकताच झालेल्या मुलाखतीत मलायकाने स्वतःच्या प्रेग्नेंसीबद्दल मोठा खुलासा केला आहे.
डिलीव्हरीच्या 2 महिन्यात मलायकाने कामाला सुरुवात केली होती असं ति म्हणाली आहे
मलायका म्हणाली, प्रेग्नेंट असताना देखील मी काम करत होती. जवळपास सात ते आठ महिन्यांपर्यंत मी शुटिंग केलं.
पुढे मलायका म्हणाली, तेव्हा मी MTV साठी काम करत होती. तेव्हा मी व्हीजे होती. त्यामुळे मी प्रवास आणि शुटिंगमध्ये कायम व्यस्त असायची.
पुढे मलायका म्हणाली,मला माझ्या मुलासाठी आणि माझ्या करियरसाठी काम करायचं होतं