Anuradha Vipat
अशात प्राजक्ताच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे.
प्राजक्ताची एक सोशल मीडिया पोस्ट देखील तुफान व्हायरल होत आहे.
नुकताच प्राजक्ता हिने सोशल मीडियावर आस्क मी एनिथिंग सेशन घेतलं होतं
यावेळी प्रश्न विचारत चाहता म्हणाला, 'तू माझ्याबरोबर लग्न करणार का? तुझ्यामुळे मी पण लग्न केलं नाही. आय लव्ह यू...
चाहत्यांच्या या प्रश्नावर प्राजक्ताने लक्षवेधी उत्तर दिलं आहे.
प्राजक्ता म्हणाली, ‘माझं काही खरं नाही, तुम्ही करून टाका. सगळेच जे थांबलेत, जनहित में जारी...