मलायकाला करण्यात आलं अरबाज खानच्या घराबाहेर स्पॉट

Anuradha Vipat

एकत्र

मलायका आणि अरबाज कायम मुलगा अरहान खानसाठी एकत्र येताना दिसतात.

Malaika arora

तुफान व्हायरल

नुकताच मलायकाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

Malaika arora

घराबाहेर स्पॉट

या व्हिडीओमध्ये मलायकाला पहिला पती अरबाज खानच्या घराबाहेर स्पॉट करण्यात आलं.

Malaika arora

व्हिडीओमध्ये

 व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये मलायका हिच्यासोबत मुलगा अरहान खान देखील दिसत आहे

Malaika arora

इतकी घाई

मलायका हिचा व्हिडीओ पाहिल्यानंतर एक नेटकरी म्हणाला, ‘अरबाज याला स्वतःच्या लग्नाची पत्रिका द्यायला पोहोचली का?’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘मलायका… इतकी घाई अखेर कोणत्या गोष्टीची

Malaika arora

करियरची सुरुवात

आता अरहान खान याने पॉडकास्ट ‘डम्ब बिरियानी’ च्या माध्यमातून करियरची सुरुवात केली आहे

Malaika arora

मुलाच्या जन्मानंतर अनुष्का शर्माने केली कामाला सुरूवात