Anuradha Vipat
बॉलिवूडची हॉट अभिनेत्री म्हणून मलायका अरोरा ओळखली जाते
काही दिवसांपूर्वी मलायकाचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाला. त्यांच्या ब्रेकअपचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
अशातच मलायकाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती शोएब इब्राहिमसोबत डान्स करताना दिसत आहे.
ते दोघेही छैया छैया गाण्यावर धमाकेदार डान्स करताना दिसत आहेत
या व्हिडीओत मलायकाने काळ्या रंगाच्या ब्रालेट आणि शिमरी पँट घातल्याचे दिसत आहे.
मलायकाच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.