दीपिकाच्या पारंपरिक लूकवर चाहते रणवीरचं नाही तर चाहतेही फिदा

Anuradha Vipat

दीपिका पादुकोण

अभिनेत्री दीपिका पादुकोणने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Deepika's traditional look

पारंपरिक लूक

पारंपरिक लूकमध्ये दीपिका प्रचंड सुंदर दिसत आहे.

Deepika's traditional look

खास लूक

अनंत अंबानी आणि राधिका यांच्या प्री-वेडिंगसाठी अभिनेत्री खास लूक केला आहे.

Deepika's traditional look

लूकची चर्चा

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दीपिका हिच्या लूकची चर्चा रंगली आहे.

Deepika's traditional look

सोशल मीडियावर सक्रिय

दीपिका सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते

Deepika's traditional look

चाहत्यांची संख्या

सोशल मीडियावर दीपिकाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे

Deepika's traditional look

ऋताने केला नवीन घर घेण्यामागच्या कारणाचा खुलासा