मुलासोबत फोटो पोस्ट करत मलायकाची भावूक पोस्ट

Anuradha Vipat

यांचा घटस्फोट

अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अरबाज खान यांचा घटस्फोट झाला आहे. 

Malaika's emotional post

 घटस्फोटानंतर...

घटस्फोटानंतर देखील मलायका आणि अर्जुन मुलगा अरहानसाठी एकत्र येतात.

Malaika's emotional post

चाहत्यांच्या भेटीस

अरहान लवकरच ‘डम्ब बिरयानी’ पॉडकास्ट सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

Malaika's emotional post

पार्टीचं आयोजन

शो लॉन्च होण्यापूर्वी शुक्रवारी एका मोठ्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.

Malaika's emotional post

मुलासोबत खास फोटो पोस्ट

पार्टी संपल्यानंतर मलायकाने सोशल मीडियावर मुलासोबत खास फोटो पोस्ट केला आहे.

Malaika's emotional post

मलायकाच्या पोस्टची चर्चा

इन्स्टाग्राम स्टोरीवर मुलासोबत फोटो पोस्ट करत मलायका म्हणाली, ‘मला तुझ्यावर गर्व वाटत आहे…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायकाच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

Malaika's emotional post

कॅन्सरवर मात करत अतुल परचुरेंनी केलं सिनेविश्वात कमबॅक